Hello and welcome people!
If you are looking for Marathi romantic poems for girlfriend and boyfriend or for your husband and wife? Then you are at the right place. Presenting top 25 Marathi romantic poems with images. There are several Marathi romantic poems you can share it on whatsapp as well if you like and impress your loved ones
So enjoy!
![]() |
Marathi romantic poems for girlfriend & boyfriend 2020 |
Marathi romantic poems for girlfriend / boyfriend
आकाशातील चंद्रालाही लाजवेल
असा चंद्र आहे माझ्याकडे ❤❤♥
![]() |
Marathi poems |
मनवायला तू आहेस म्हणून
रूसायला आवडत मला ♡♥❤
![]() |
Marathi romantic poems |
कधी कधी स्वतःला थांबवण्यातच शहानपना
असतो कारण ज्या गोष्टी आपल्या नसतात
त्या कधीच आपल्या होत नाहीत
![]() |
Marathi love poem |
प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नात कधी कधी
आयुष्याच खेलण होऊन बसत .......
![]() |
Marathi poems |
देवा तिने प्रेम नाही दिलं तरी चालेल
पन तिला सतत सुखात राहुदे ...
![]() |
Marathi romantic poems |
तुझ्यावर एवढ प्रेम केलय की तुझ्याविना
माझ्या डोळ्यांना कुणी दुसर दिसतच नाही
एक स्वप्न माझं तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं
स्वप्नांच एक घरट बांधून तुझ्यासोबत राहण्याचं
एकवेळेस तुझ्या फोन मधे ब्लॉक असलेल चालेल
पण तुझ्या मनातुन ब्लॉक असल्यावर त्रास होतो
ज्या दिवशी मि ह्या जगात नसेल ना तेव्हा तुला
समजेल खर प्रेम कायमच गेल्यावर काय होतं
मला सारखं असं वाटतय
तू मला विसरुन जाणार ...
जो दुसऱ्यानां सहारा देतो , तो नेहमी
जीवनात आनंदित राहतो, समोरच्याकडून
कोणतीही अपेक्षा न करता
नेहमी तिचे प्रोब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचो
पण नंतर कळल तिझ्यासाठी मिच एक प्रोब्लेम आहे
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली
डोळे होते माझे मिलटलेले, रात्र तिने चोरुन नेली
शब्द गोड़ असतील तर कोणत्याच
नात्यात कडवटपणा येत नाही
प्रत्येक नातं प्रेमाच असाव अशी
काही गरज नसते पण प्रत्येक नात्यात
प्रेम असाव याला खुप महत्व असते
तूला जेव्हा पाहतो , फ़क़त पाहतच राहतो
तू जेव्हा तू निघुन जातेस मि तिथेच राहून जातो
माझ्या आयुष्याच्या पुस्तकावर प्रत्येक अभ्यास
तुझाच आहे कहानी तर माझी आहे पण प्रत्येक
पानावर नाव मात्र तुझेच आहे
नात्यात प्रेमाचा गुणाकार करायचा
असेल तर संशयचा भागाकार करावा
आणि विश्वासाची बेरीज करावी
फक्त एकदा तुझ्या हृदयात जागा देऊन बघ
नजर लागेल एवढ सुंदर जग बनवेल तुझं
![]() |
Marathi kavita |
नात्यांच्या बाजारात तेच लोक नेहमी एकटे
राहतात जे नेहमी मनाने स्वच्छ असतात
![]() |
Marathi poems for wife |
marathi prem kavita romantic poems for girlfriend
सर्व म्हणतात प्रेम म्हणजे श्वास प्रेम
म्हणजे जीवन जीवन आणि माझ्यासाठी
प्रेम म्हणजे तू अणि फक्त तू
जेव्हा स्वतःचा स्वाभिमान सोडून एखाद्यावर
प्रेम करतो ना तेच खर प्रेम असतं
आपण त्या व्यक्तीला सर्वात जास्त महत्व
देता जी व्यक्ति आपल्याला तिच्या
आयुष्यात फक्त एक म्हणुन वापरत असत
अंगणात पाऊस खिडकीत अंधार
कुशीत ठंडी आणि स्वप्नात तू
एक दिवस तुझ्या आठवणींशिवाय जात पण
पूर्ण आयुष्य मला तुझ्याविना जगायचे आहे अता
0 Comments